कोरोना विषाणू उद्रेकाचे वार्तांकन करताना घ्यावयाची काळजी

२० मे, २०२१ रोजी अद्यतनित (अपडेट) केलेले जागतिक आरोग्य  संघटनेने (WHO) कोविड- १९  (अर्थात कोरोना विषाणू) च्या झालेल्या उद्रेकाला ११ मार्च २०२० रोजी वैश्विक साथ म्हणून घोषित केले. कोविड संदर्भातील जागतिक परिस्थिती सतत बदलत आहे. सामोरी येणारी कोरोना विषाणूची नवीन नवीन उत्परिवर्तित रूपे   (variants) आणि एकूण लसीकरणाचे  प्रमाण, यावर अवलंबून त्यानुसार अनेक देश त्यांचे…

Read More ›